आत्मविश्वास।

जेंव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धे मध्ये किंवा एखाद्या संघर्षा मधे भाग घेता तेव्हा त्यातली पहिली जागा,  पहिला क्रमांक हा तुमचाच असणार ही भावना मनामध्ये पाहिजे आणि  तुम्हाला ते मिळवण्यापासून  कोणीही थांबवू शकणार नाही कारण तुमच्यासारखा या जगात दूसरा कोणीही नाही म्हणून आत्मविश्वास बाळगा. तुम्ही काहीही करू शकतात फ़क्त तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे, लोक काय बोलतील याचा विचार करू नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही काहीही करू शकता.

No comments

Powered by Blogger.